- सतीबंदी कायदा -1829
- विधवा पुनर्विवाह कायदा -1856
- धर्मांतरीत व्यक्ती विवाह विच्छेद कायदा -1866
4.भारतीय घटस्फोट कायदा -1869
- मानवी हक्क संरक्षण कायदा -1993
- आनंदी विवाह कायदा -1909
- मुस्लिम स्त्री घटस्फोट हक्क संरक्षण कायदा -1986
- विशेष विवाह -1954
- हिंदू दत्तक व निर्वाह कायदा -1956
- विवाहित स्त्रियांचा संपत्तीचा कायदा -1959
11.अनैतिक ध्येय व्यापार प्रतिबंधक कायदा-1956
- वैद्यकी व गर्भपात कायदा -1929
- हुंडाप्रतिबंधक कायदा -1929
- बालविवाह निर्बंध कायदा -1929
- कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा -2005
- महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक व निर्मूलन कायदा -2005
- मातृत्व लाभासंबंधीचा कायदा -1961
- समान वेतन कायदा -1976
- बालकामगार कायदा -1980
- अपंग व्यक्ती कायदा -1995
- मानसिक आरोग्य कायदा -1987
- कुटुंब न्यायालय कायदा – 1984
- राष्ट्रीय महिला आयोग कायदा -1990
- माहिती अधिकार कायदा -2005
- बालन्याय कायदा – 2000
- भिक्षा प्रतिबंधक कायदा -1959
- अनाथालय व धर्मादाय कायदा – 1960
- हिंदू विवाह कायदा -1955
- कर्मचारी विमा योजना -1952
- प्रसूती सुधारणा कायदा -1961
- अंतरराज्यीय प्रवासी कामगार कायदा – 1979