Indian Polity by M Laxmikanth in Marathi
एम लक्ष्मीकांत सरांचे मराठी भारतीय राज्यव्यवस्था Indian Polity या पुस्तकात आपणास लागणाऱ्या भारतीय राज्य व्यवस्थेबद्दल संपूर्ण माहिती मिळेल हे पुस्तक राज्य सेवा पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि इतर सर्व परीक्षांना अगदी महत्त्वपूर्ण आहे. या पुस्तकात आपल्याला दिलेल्या महपूर्ण मुद्यांचा सारांश खाली दिलेला आहे. ऐतिहासिक बॅकग्राऊंड संविधानाचे विविध भाग संविधानात झालेल्या घटनादुरुस्त्या संविधानातील काही खाचखळगे व … Read more