जानकीबाई परशुराम आपटे महाराष्ट्राच्या ठक्करबाप्पा

‘महाराष्ट्राच्या ठक्करबाप्पा’   जानकीबाई परशुराम आपटे चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण. समाजकार्यात पडण्यापूर्वी घरात भरपूर सोवळेओवळे असे. अशा जानकीबाई आपल्या मुलांच्या पंक्तीला हरिजन मुलांना जेवू घालू लागल्या. त्यांचे उष्टे, खरकटे व भांडी घासणे हेही रोजच्या कामाबरोबर करू लागल्या. त्यांनी ‘हिंद सेविका संघाची’ स्थापना केली. त्यात हरिजन स्त्रियांना सहभागी करून घेऊ लागल्या. हळदी-कुंकवाच्या वेळी त्यांनी यावं म्हणून स्वत: … Read more

बटुकेश्वर दत्त Batukeshwar Datta

  दत्त, बटुकेश्वर : (जन्म १८ नोव्हेंबर १९१० – २० जुलै १९६५).   भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक. त्यांचा जन्म बंगाल प्रांतामधील ओरी या गावात झाला. वडील गोष्ठबिहारी हे नोकरीनिमित्त कानपूरमध्ये राहत. १९२४-२५ च्या सुमारास दत्त यांचे मॅट्रिकचे शिक्षण झाले. त्या वेळी त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले होते. यानंतर कानपूरच्या पी. पी. एन. महाविद्यालयात शिकत असताना थोर … Read more