परमहंस सभा

मिशन-यांचे आक्रमण एका बाजूने सुरू असताना नवशिक्षित मंडळींनी दर्पण, प्रभाकर यांसारखी वृत्तपत्रे, स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी, गुजराती व मराठी ज्ञानप्रसारक सभा यांसारखे उपक्रम सुरू करून लोकशिक्षणाचे कार्य आरंभिले. त्याचबरोबर समाजातील विचारी वर्ग रूढ धर्मातील दुष्ट व वेडगळ समजुतींमुळे समाजाचे कसे नुकसान होत आहे हे ध्यानात घेत होता. विशेषतः स्त्रियांवर होणारा अन्याय व जाती-जतींमधील उच्चनीच … Read more

शशिपाद बॅनर्जी Sasipada Banerji

शशिपाद बॅनर्जी   कामगार चळवळ १८७० मधे बंगाल मधे “श्रमजीवी समिती” या नावाने बंगाल मधील पहिली कामगार संघटना शाशिपाद बॅनर्जी यांनी स्थापन केली . “भारत श्रमजीवी” हे या संघटनेचे मुखपत्र होते. शाशिपाद बॅनर्जी हे ब्राह्मो समाजाचे महत्त्वाचे कार्यकर्ते होते व ते महिला शिक्षणासाठी नेहमीच पुढाकार घेत होते. पंडीत शिवनाथ शास्त्री यांनी लिहलेली “श्रमजीवी” हि कविता … Read more

शिवराम जानबा कांबळे

दलितांचे कैवारी   गोपालबाबांच्या विचारांची प्रेरणा घेऊन अस्पृश्योद्धाराची पालखी पुढे एका तरण्याबांड युवकाने खांद्यावर वाहिली. अस्पृश्योद्धार ह्या शब्दाला आर्य आणि अनार्य ह्याची सांगड देणारा पहिला दलित हितचिंतक म्हणून शिवराम जानबा कांबळे यांना मान द्यावा लागेल..   संघटनात्मक कार्य करून हिंदू #धर्मपोशिंदे व ब्रिटिश सरकारला वेळोवेळी अस्पृश्यांच्या प्रश्नांची जाणीव करून दिली. लेखन, वाचन, चिंतन आणि समाजकार्य … Read more

खुदिराम बोस Khudiram Bose

  ज्या वयात तरुण पिढी भावी आयुष्याची स्वप्न रंगवत असतात त्या वयात त्यांनी त्याचं पूर्ण आयुष्य देशासाठी पणाला लावलं. ते थोर क्रांतिकारक म्हणजे खुदीराम बोस. बोस यांचा जन्म ३ डिसेंबर १८८९साली बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील हबीबपूर गावात झाला. आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या मोठ्या बहिणीनं त्यांचा सांभाळ केला. बंगालची फाळणी झाल्यानंतर बोस यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. सत्येन … Read more

बाळकृष्ण शिवराम मुंजे

  बाळकृष्ण शिवराम मुंजे : (१२ डिसेंबर १८७२–३ मार्च १९४८). भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक नेते, हिंदुमहासभेचे अध्यक्ष आणि निष्ठावान टिळकानुयायी. त्यांचा जन्म मध्य प्रांतातील बिलासपूर या गावी सामान्य ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांचे वडील महसूल खात्यात काम करीत. बाळकृष्णांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण बिलासपूरला झाले. शारीरिक कसरती, पोहणे आणि घोड्यावर बसणे हे त्यांचे लहानपणापासूनचे आवडते छंद. … Read more

डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरैया Engineers Day

डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरैया   विश्वेश्वरैयांचे कार्य –   १८८३ साली सिंध प्रांतातील सक्कर या शहराला सिंधू नदीपासून पाणी पुरवण्यासाठी व शुद्धिकरणासाठी त्यांनी प्रसिद्ध ‘सक्कर’ बंधाऱ्याची योजना केली व या योजनेच्या यशामुळे त्यांना “केसर ए हिंद” नावाने गौरविण्यात आले.   बैंगलोर, पूणे,म्हैसूर, बड़ौदा, कराची, हैदराबाद, ग्वालियर, इंदौर, कोल्हापुर, सूरत, नाशिक, नागपुर, बीजापुर, धारवाड़ सहित अनेक भागांत जलसिंचन … Read more

ॲनी बेझंट Annie Besant

  Annie Besant : (१ ऑक्टोबर १८४७—२० सप्टेंबर १९३३).   विख्यात थिऑसॉफिस्ट आणि भारतीय राजकारण, धर्म, शिक्षण, समाजसुधारणा इ. क्षेत्रांत महान कार्य केलेली एक ब्रिटिश महिला. त्यांचा जन्म लंडनमध्ये झाला. त्यांची आई एमिली ही आयरिश होती आणि वडील विल्यम पेजवुड हेही मातृवंशाकडून आयरीशच होते. आई धार्मिक, कष्टाळू व मानी आणि वडील विद्वान, तत्त्वज्ञ व बहुभाषी … Read more