गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना (कालावधी ७ एप्रिल,२०२१ ते ६ एप्रिल २०२२)

महाराष्ट्र शासन- कृषी विभाग १००% टक्के राज्य शासन अनुदानित गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना (कालावधी ७ एप्रिल,२०२१ ते ६ एप्रिल २०२२) राज्यातील १ कोटी ५२ लाख खातेदार शेतकरी व शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याचा समावेश. पात्रता निकष- कुटुंबाच्या व्याख्येमध्ये खातेदार शेतक-याचे १० ते ७५ वर्षे वयोगटातील आई-वडिल,शेतक-याचा पती/पत्नी,मुलगा व अविवाहीत मुलगी यांचा समावेश ग्राहय. … Read more