जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत Vitamins their Sources and difficiency

सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला.
सजीवांना या पोषणतत्वाची सूक्ष्म प्रमाणात गरज असली तरी, त्याच्या अभावी होणार्‍या आजाराची परिणामता फार मोठी आहे.
आपल्याला खालील जिवनसत्वाची गरज असते.