वरद ह्युमिक जेल (ह्युमिक Acid ९९% w.s.) Humic Gel

वरद ह्युमिक जेल हे ह्युमिक acid या घटकापासून तयार केलेले सेंद्रीय मिश्रण आहे याचा वापर पीक पेरणी नंतर ३० दिवसात तसेच फुलधारणा व फळधारणेच्या काळात केल्यास मोठया प्रमाणावर उत्पादन वाढते.

उपयुक्तता:

१ कापुस सोयाबीन, तूर,हळद, आले, लसुण, कांदा, टोमॅटो, मिर्ची,भेंडी, व इतर पिके तसेच मान्यपिके, फकझाडे (मोसंबी, द्राक्ष, केळी, डाळींब व इतर)

तेलवर्गीय व डाळवर्गीय पिकातील पांढऱ्या मुळांची संख्या वाढून, जमिनितील अन्न व पाणी यांचे मुळावाटे चांगले शोषण होते.

२ बीज अंकुरण्यास मदत होते व अवर्षणामुळे ताणाच्या परिस्थिती मध्ये सुध्दा पिकाचे पोषण होते.

३ फळांचा लाग एकसमान ठेवून लवकर परिपक्व बनवते,

४ जमिनीतील सुक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा वाढवून उत्पादन वाढवण्यास मदत करते.

सुचना : कोरड्या जागी साठया, वापरण्यापूर्वी बाटली हलवून घ्या. मुलापासुन दुर ठेवा. (हे उत्पादन फक्त शेती उपयोगासाठी आहे.)