ओवा लागावड

कोरडवाहू साठी 25 जुलै ते 15 सप्टेंबर पर्यंत कधीही करता येते , ओलिताची व्यवस्था असेल तर ऑक्टोबरमध्ये सुद्धा करता येते, यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पेरणी झाल्या नंतर 15 दिवसात मुसळधार पाऊस चालत नाही, आणि ज्या वर्षी अवकाळी पाऊस येतात त्या वर्षी ओवा खराब होऊन जातो, ओवा फुल अवसतेत असताना(1जानेवारी- 15 मार्च) अवकाळी पाऊस पडल्यास … Read more