आँल इंडिया मुस्लीम लीग अर्थात
अखिल भारतीय मुस्लीम लीग हा ब्रिटीश भारतातील राजकीय पक्ष होता. या पक्षाची स्थापना अखंड भारतातील ढाका येथे ३० डिसेंबर १९०६ रोजी झाली.
या बैठकीचे अध्यक्ष होते नवाब मोहसीन आलम. मुस्लीम लीगचे प्रथम राष्ट्रपती होते सर आगाखान.
या पक्षाच्या स्थापनेतच पाकिस्तान या संपुर्ण नवीन राष्ट्राच्या निर्मीतीची बीजे रोवली गेली.
स्थापने नंतर लगेचच संपुर्ण देशात याच्या शाखा सुरु करण्यात आल्या.
ब्रिटन ,लंडन येथेही शाखा सुरु करण्यात आली. तिथले अध्यक्ष होते सैयद अमीर अली .
ईथे एक आठवण सांगावीशी वाटते , कोकणातील एका गावातील तरुणांना आपल्या गावात मुस्लिम लीगची स्थापना करायची होती. पण शुभारंभ कसा करावा हे काही त्यांनी कळेना.
शेवटि त्यांनी ग्रामदेवतेला नारळ फोडुन मुस्लिम लीगच्या शाखेची सुरुवात केली .