डॉ.आनंदी बाई जोशी
वुमन्स कॉलेज पेनसालविनिया ,अमेरिका १८८६.(अमेरिकेत उत्तीर्ण पहिल्या भारतीय)
महाराष्ट्रातील पहिल्या महिला पदवी प्राप्त डॉक्टर (सेवा करण्यापुर्वी निधन).
(सेवा देणाऱ्या पहिल्या-डॉ.रखमाबाई)
नेमणुक- एल्बर्ट हॉस्पीटल, कोल्हापुर
एम.डी. साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता, ‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’. एम.डी. झाल्यावर व्हिक्टोरिया राणीकडूनसुद्धा त्यांचे अभिनंदन झाले .
पंडिता रमाबाई पदवीदानसाठी उपस्थित होत्या .
शिक्षणासाठी मदत – थेरेसा कारपेंटर.