हे वनस्पतीच्या अर्कापासून (अल्कलोईड व करंज्या नैसर्गिक तेलाचे मिश्रण असून
पिकास सर्व प्रकारच्या अळी वर्गीय कीटक जसे की नागअळी, उंट अळी, घाटे अळी, लश्कर अळी, केसाळ अळी यापासून पिकांचे हमखास संरक्षण करते तसेच हंटर निम ऑईल बेस असल्यामुळे जास्त दिवस रिजल्ट मिळतो.
वापर : १ ते १.५ मि.ली.प्रति लिटर कोणत्याही पिकासाठी मिळतो.