मंहमुद गझनी
सर्वसाधारण पणे त्याच्या भारतातील मोहिमांना १००० वर्ष पुर्ण झाले आहेत.
त्याने १७ वेळा भारतावर स्वारी केली.
त्याला पहिला प्रतिकार जयपाल ने केला ज्यात जयपाल पराभुत झाला होता..
१०२५ मधे सोमनाथ मंदीरावर केलेले आक्रमण सर्वात भीषण होते.
त्याला
*गाझी (मोगलांच्यात बाबर ला ) म्हणजे इतर धर्मियांचा विनाशक
*बुताकीशन म्हणजे मुर्तीभंजक
* आणि विशेष म्हणजे त्याला पहिला सुल्तान म्हणले जाते..
अल्बुरुनी हा प्रसिध्द साहित्यिक त्याच्या दरबारात होता.
त्याची
- किताब-उल-हिंद
- तहकीक-ए-हिंद
हे प्रसिद्ध पुस्तके आहे.
गझनी घरण्याचा क्रम:
- अल्पतगीन (तुर्की घराण्याचा संस्थापक)
- सुब्कतगीन
- महमुद गझनी.