मंहमुद गझनी

  मंहमुद गझनी   सर्वसाधारण पणे त्याच्या भारतातील मोहिमांना १००० वर्ष पुर्ण झाले आहेत. त्याने १७ वेळा भारतावर स्वारी केली. त्याला पहिला प्रतिकार जयपाल ने केला ज्यात जयपाल पराभुत झाला होता..   १०२५ मधे सोमनाथ मंदीरावर केलेले आक्रमण सर्वात भीषण होते. त्याला *गाझी (मोगलांच्यात बाबर ला ) म्हणजे इतर धर्मियांचा विनाशक *बुताकीशन म्हणजे मुर्तीभंजक * … Read more

जामिया मिलियाचा इतिहास Jamia Milia Islamia History

उर्दू भाषेमध्ये जामियाचा अर्थ आहे – विद्यापीठ आणि मिलिया म्हणजे राष्ट्रीय. आज दिल्लीत असणारं जामिया मिलिया इस्लामिया स्थापनेच्या सुरुवातीच्या काळात अलिगढमध्ये होतं.   ब्रिटीश राजवटीमध्ये पाश्चिमात्य शिक्षणाचा विरोध करण्यासाठी तसंच स्वातंत्र्य संघर्षासाठी सगळ्यांना एकत्र करण्याच्या उद्देशानं 22 नोव्हेंबर 1920 ला अलिगढमध्ये जामिया मिलिया इस्लामियाची स्थापना करण्यात आली. स्वातंत्र्यसैनिक मौलाना महमूद हसन यांनी या विद्यापीठाचा पाया … Read more

बाबर – Babar Mughal

  बाबर : (१४ फेब्रुवारी १४८३ – २६डिसेंबर १५३॰). हिंदुस्थानातील मोगल सत्तेचा संस्थापक व दिल्लीचा पहिला मोगल बादशाह. पूर्ण नाव जहीरुद्दीन मुहम्मद बाबर. वडिलांचे नाव उमरशेख मिर्झा आणि आईचे कुत्लघ निगार खानम वडिलांकडून तो तैमूरलंग तुर्काचा पाचवा वारस, तर आईकडून चंगीझखान मोगलांचा वंशज होता. त्याचा जन्म फर्घाना (कझाकस्तान) येथे झाला. अकरा वर्षांचा असतानाच त्याचे वडील … Read more

विल्यम कॕरे William Carey marathi

विल्यम कॕरे   ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांना त्या काळी मराठी व हिंदुस्थानी भाषा सक्तीने शिकाव्या लागत, एवढेच नव्हे तर त्या भाषांच्या परीक्षाही द्याव्या लागत.   “वैजनाथशास्त्री कानफाडे यांच्यामदतीने मराठीचा अभ्यास केलाला विल्यम कॕरी” श्रीरामपूर (सेरमपूर) येथे आल्यावर कॕरी ने १० जानेवारी १८०० मध्ये बॅष्टिस्ट मिशन’ चे केंद्र तेथे स्थापन केले आणि इथुनच मराठी व बंगाली गद्य,मुद्रणाला … Read more

जानकीबाई परशुराम आपटे महाराष्ट्राच्या ठक्करबाप्पा

‘महाराष्ट्राच्या ठक्करबाप्पा’   जानकीबाई परशुराम आपटे चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण. समाजकार्यात पडण्यापूर्वी घरात भरपूर सोवळेओवळे असे. अशा जानकीबाई आपल्या मुलांच्या पंक्तीला हरिजन मुलांना जेवू घालू लागल्या. त्यांचे उष्टे, खरकटे व भांडी घासणे हेही रोजच्या कामाबरोबर करू लागल्या. त्यांनी ‘हिंद सेविका संघाची’ स्थापना केली. त्यात हरिजन स्त्रियांना सहभागी करून घेऊ लागल्या. हळदी-कुंकवाच्या वेळी त्यांनी यावं म्हणून स्वत: … Read more

बटुकेश्वर दत्त Batukeshwar Datta

  दत्त, बटुकेश्वर : (जन्म १८ नोव्हेंबर १९१० – २० जुलै १९६५).   भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक. त्यांचा जन्म बंगाल प्रांतामधील ओरी या गावात झाला. वडील गोष्ठबिहारी हे नोकरीनिमित्त कानपूरमध्ये राहत. १९२४-२५ च्या सुमारास दत्त यांचे मॅट्रिकचे शिक्षण झाले. त्या वेळी त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले होते. यानंतर कानपूरच्या पी. पी. एन. महाविद्यालयात शिकत असताना थोर … Read more