भुईमुग पिकाचे नियोजन उदासी तंत्र
भुईमुग हे बहुपयोगी पिक महाराष्ट्रात अनेक भागात घेतले जाते. खाद्यतेल देणारे हे पिक जनावंरासाठी उत्तम पेंड सुध्दा देते. खरीप, रव्बी व उन्हाळयात सुध्दा हे पिक घेता येते. भुईमुगा वरील किड व रोग व्यवस्थित पणे नियंत्रणात ठेवल्यास हमखास उत्पादन चांगले घेता येते. * भुईमुगावरिल किड :– मावा, तुडतुडे, फुल किडे, पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, हुमणी. * भुईमुगावरिल रोग :– पानावरील ठिंबके (टिक्का), तांबेरा कळी, करपा, मर किंवा मुळकुज. … Read more