Turmeric crop planning हळद पिकाचे नियोजन

* जमिनीची मशागत :-  एप्रिल महिन्यात जमिनीची सखोल नांगरटी करुन जमिन ४० ते ४५ दिवस चांगल्या प्रकारे तापु द्यावी.  बेड तयार करण्याअगोदर सिंगल सुपर फॉस्फेट -१ बॅग व फोरट -६ किलो मिश्रण करुन प्रति एकरी शिंपावे व पाळी करुन बेडतयार करावे. दोन बेड मधील अंतर ४ फुट ठेवावे. व बेडचा आकार १.५ (दिड) फुटाचा रुंद … Read more