ताराबाई शिंदे

बुलढाणा


सत्यशोधक घराण्यात जन्म
वडील हरी शिंदे पोलीस खात्यात नोकरीला..
मुलीवर प्रचंड प्रेम आसल्याने “घरजावाई”करुण आणला होता.
महत्वकांक्षी असल्यामुळे त्यांचे आणि पतीचे सुर जुळाले नाहीत .
विजयालक्ष्मी या सुरत मधील विधवा महिल्याचे गर्भपाताचे प्रकरणामुळे त्यांनी “स्त्री पुरुष तुलना ग्रंथ “लिहुन काढला..
(विजयालक्ष्मी खटला) हा निबंध ५० पानी होता.आणि या निंबंधाची दखल “फक्त” महात्मा फुले यांनी सत्सारच्या दुसऱ्या अंकात घेतली होती.
कृष्णराव भालेकर यांनी त्यांच्या या ग्रंथावर प्रचंड टिका केली होती (सत्यशोधक असुन ही )
अश्या या ताराबाई मराठीतील पहिल्या स्त्रीवादी समीक्षक आहेत असे मानले जाते.