Morarji Desai
was an Indian independence activist, served as the 4th Prime Minister of India from 1977 to 1979, and was the first non-Congress Prime Minister in Indian history.
was an Indian independence activist, served as the 4th Prime Minister of India from 1977 to 1979, and was the first non-Congress Prime Minister in Indian history.
Abhinav Bharat was a revolutionary organization founded by Vinayak Damodar Savarkar, an Indian independence activist and nationalist, in 1904.
मिशन-यांचे आक्रमण एका बाजूने सुरू असताना नवशिक्षित मंडळींनी दर्पण, प्रभाकर यांसारखी वृत्तपत्रे, स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी, गुजराती व मराठी ज्ञानप्रसारक सभा यांसारखे उपक्रम सुरू करून लोकशिक्षणाचे कार्य आरंभिले. त्याचबरोबर समाजातील विचारी वर्ग रूढ धर्मातील दुष्ट व वेडगळ समजुतींमुळे समाजाचे कसे नुकसान होत आहे हे ध्यानात घेत होता. विशेषतः स्त्रियांवर होणारा अन्याय व जाती-जतींमधील उच्चनीच … Read more
दलितांचे कैवारी गोपालबाबांच्या विचारांची प्रेरणा घेऊन अस्पृश्योद्धाराची पालखी पुढे एका तरण्याबांड युवकाने खांद्यावर वाहिली. अस्पृश्योद्धार ह्या शब्दाला आर्य आणि अनार्य ह्याची सांगड देणारा पहिला दलित हितचिंतक म्हणून शिवराम जानबा कांबळे यांना मान द्यावा लागेल.. संघटनात्मक कार्य करून हिंदू #धर्मपोशिंदे व ब्रिटिश सरकारला वेळोवेळी अस्पृश्यांच्या प्रश्नांची जाणीव करून दिली. लेखन, वाचन, चिंतन आणि समाजकार्य … Read more
ज्या वयात तरुण पिढी भावी आयुष्याची स्वप्न रंगवत असतात त्या वयात त्यांनी त्याचं पूर्ण आयुष्य देशासाठी पणाला लावलं. ते थोर क्रांतिकारक म्हणजे खुदीराम बोस. बोस यांचा जन्म ३ डिसेंबर १८८९साली बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील हबीबपूर गावात झाला. आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या मोठ्या बहिणीनं त्यांचा सांभाळ केला. बंगालची फाळणी झाल्यानंतर बोस यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. सत्येन … Read more
बाळकृष्ण शिवराम मुंजे : (१२ डिसेंबर १८७२–३ मार्च १९४८). भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक नेते, हिंदुमहासभेचे अध्यक्ष आणि निष्ठावान टिळकानुयायी. त्यांचा जन्म मध्य प्रांतातील बिलासपूर या गावी सामान्य ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांचे वडील महसूल खात्यात काम करीत. बाळकृष्णांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण बिलासपूरला झाले. शारीरिक कसरती, पोहणे आणि घोड्यावर बसणे हे त्यांचे लहानपणापासूनचे आवडते छंद. … Read more
Annie Besant : (१ ऑक्टोबर १८४७—२० सप्टेंबर १९३३). विख्यात थिऑसॉफिस्ट आणि भारतीय राजकारण, धर्म, शिक्षण, समाजसुधारणा इ. क्षेत्रांत महान कार्य केलेली एक ब्रिटिश महिला. त्यांचा जन्म लंडनमध्ये झाला. त्यांची आई एमिली ही आयरिश होती आणि वडील विल्यम पेजवुड हेही मातृवंशाकडून आयरीशच होते. आई धार्मिक, कष्टाळू व मानी आणि वडील विद्वान, तत्त्वज्ञ व बहुभाषी … Read more
उर्दू भाषेमध्ये जामियाचा अर्थ आहे – विद्यापीठ आणि मिलिया म्हणजे राष्ट्रीय. आज दिल्लीत असणारं जामिया मिलिया इस्लामिया स्थापनेच्या सुरुवातीच्या काळात अलिगढमध्ये होतं. ब्रिटीश राजवटीमध्ये पाश्चिमात्य शिक्षणाचा विरोध करण्यासाठी तसंच स्वातंत्र्य संघर्षासाठी सगळ्यांना एकत्र करण्याच्या उद्देशानं 22 नोव्हेंबर 1920 ला अलिगढमध्ये जामिया मिलिया इस्लामियाची स्थापना करण्यात आली. स्वातंत्र्यसैनिक मौलाना महमूद हसन यांनी या विद्यापीठाचा पाया … Read more
विल्यम कॕरे ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांना त्या काळी मराठी व हिंदुस्थानी भाषा सक्तीने शिकाव्या लागत, एवढेच नव्हे तर त्या भाषांच्या परीक्षाही द्याव्या लागत. “वैजनाथशास्त्री कानफाडे यांच्यामदतीने मराठीचा अभ्यास केलाला विल्यम कॕरी” श्रीरामपूर (सेरमपूर) येथे आल्यावर कॕरी ने १० जानेवारी १८०० मध्ये बॅष्टिस्ट मिशन’ चे केंद्र तेथे स्थापन केले आणि इथुनच मराठी व बंगाली गद्य,मुद्रणाला … Read more
‘महाराष्ट्राच्या ठक्करबाप्पा’ जानकीबाई परशुराम आपटे चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण. समाजकार्यात पडण्यापूर्वी घरात भरपूर सोवळेओवळे असे. अशा जानकीबाई आपल्या मुलांच्या पंक्तीला हरिजन मुलांना जेवू घालू लागल्या. त्यांचे उष्टे, खरकटे व भांडी घासणे हेही रोजच्या कामाबरोबर करू लागल्या. त्यांनी ‘हिंद सेविका संघाची’ स्थापना केली. त्यात हरिजन स्त्रियांना सहभागी करून घेऊ लागल्या. हळदी-कुंकवाच्या वेळी त्यांनी यावं म्हणून स्वत: … Read more