बटुकेश्वर दत्त Batukeshwar Datta

  दत्त, बटुकेश्वर : (जन्म १८ नोव्हेंबर १९१० – २० जुलै १९६५).   भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक. त्यांचा जन्म बंगाल प्रांतामधील ओरी या गावात झाला. वडील गोष्ठबिहारी हे नोकरीनिमित्त कानपूरमध्ये राहत. १९२४-२५ च्या सुमारास दत्त यांचे मॅट्रिकचे शिक्षण झाले. त्या वेळी त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले होते. यानंतर कानपूरच्या पी. पी. एन. महाविद्यालयात शिकत असताना थोर … Read more