शशिपाद बॅनर्जी
कामगार चळवळ
१८७० मधे बंगाल मधे “श्रमजीवी समिती” या नावाने बंगाल मधील पहिली कामगार संघटना शाशिपाद बॅनर्जी यांनी स्थापन केली .
“भारत श्रमजीवी” हे या संघटनेचे मुखपत्र होते.
शाशिपाद बॅनर्जी हे ब्राह्मो समाजाचे महत्त्वाचे कार्यकर्ते होते व ते महिला शिक्षणासाठी नेहमीच पुढाकार घेत होते.
पंडीत शिवनाथ शास्त्री यांनी लिहलेली “श्रमजीवी” हि कविता शशिपाद बॕनर्जींच्या “भारत श्रमजीवी” या कामगारांसाठीच्या पहिल्या वृत्तपत्रात प्रकाशित झालेली पहिली कामगार कविता आहे.
बंगाल मधील स्त्री शिक्षणासाठी सुरू करण्यात आलेल्या महत्वाच्या पत्रिकामधे
“अंतःपुर- ही पत्रिका शशिपाद बॅनर्जी यांची आहे.
इतर महत्वच्या पत्रिका
- बामाबोधिनी- उमेशचंद्र दत्ता
- अबलाबांधव- द्वारकानाथ टागोर
- भारती- द्विजेंद्रनाथ टागोर