All parts of the Indian Constitution भारतीय संविधानाचे सर्व पार्टस

❄️भाग १ – संघराज्य आणि त्याचे कार्यक्षेत्र
❄️भाग २ – नागरिकता
❄️भाग ३ – मूलभूत हक्क
❄️भाग ४ – राज्याची नीती निर्देशक तत्त्वे

Read more

42वी घटनादुरुस्ती 1976, 42nd Constitutional amendment Act of 1976

 

या घटनादुरुस्तीला लघु राज्यघटना म्हणून ओळखले जाते.

1)  प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता या तीन नवीन शब्दांचा समावेश केला.

2) नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्ये हा नवीन भाग कलम ५१ (अ) मध्ये समाविष्ट केला.

Read more

44वी घटनादुरुस्ती 1978|44th Constitutional amendment Act of 1978, important Provisions

1)  लोकसभा आणि विधानसभांचा मूळ कार्यकाल (५ वर्षे) पुनर्स्थापित केला.

2) लोकसभा आणि राज्यविधिमंडळाच्या गंपूर्तीची तरतूद पुनर्स्थापित केली.

Read more