महात्मा गांधींचे मराठीत आणि एकुणच पहिले चरित्र लिहणारी व्यक्ती.
शशिपाद बॅनर्जी Sasipada Banerji
शशिपाद बॅनर्जी कामगार चळवळ १८७० मधे बंगाल मधे “श्रमजीवी समिती” या नावाने बंगाल मधील पहिली कामगार संघटना शाशिपाद बॅनर्जी यांनी स्थापन केली . “भारत श्रमजीवी” हे या संघटनेचे मुखपत्र होते. शाशिपाद बॅनर्जी हे ब्राह्मो समाजाचे महत्त्वाचे कार्यकर्ते होते व ते महिला शिक्षणासाठी नेहमीच पुढाकार घेत होते. पंडीत शिवनाथ शास्त्री यांनी लिहलेली “श्रमजीवी” हि कविता … Read more